लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
American Bride wore Lehenga For the First Time Reaction of her Family Viral Video : एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यातील नवरी भारतीय वेशात अतिशय सुंदर दिसत आहे. ...
Silk Saree Shopping At Very Low Cost: लग्नसराईसाठी साडी खरेदी करायची आहे, पण त्यावर जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर हे काही आकर्षक आणि बजेटमधले पर्याय एकदा बघाच. ...
सिद्धार्थ किआरा ही जोडी बॉलिवुडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दि. पार्टीमध्येही एकत्र दिसतात. त्यामुळे आता हे दोघे कधी लग्न करतील याचीच चर्चा जोरदार सुरु आहे. ...