लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Astro Tips: लग्न जुळवताना केलेली घाई पदरात पाडू शकते घोर निराशा; ज्योतिषी सांगतात...  - Marathi News | Astro Tips: Haste in arranging a marriage can lead to great disappointment; Astrologers say... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: लग्न जुळवताना केलेली घाई पदरात पाडू शकते घोर निराशा; ज्योतिषी सांगतात... 

Astro Tips: लग्न जुळवणे हा आयुष्यभराचा निर्णय असतो, तिथे आततायीपणा करून चालत नाही, 'अति घाई संकटात नेई' हे हायवे वरचे स्लोगन इथेही लागू होते! ...

सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी - Marathi News | indore wife love with landlord threatened her husband about sonam raja case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी

दीपक साहू नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या घरमालकाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. ...

"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद - Marathi News | shiv thakare funny conversation with kids about marriage says nowadays girls leave you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद

शिवला अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. आता एका शाळकरी मुलीनेच त्याला लग्न कधी करणार असं विचारलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक - Marathi News | Fraud of lakhs on the pretext of marriage; Unmarried youths robbed, gang of 7 arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक

गुन्ह्यातील महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले ...

पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले - Marathi News | Villagers caught a couple who had run away to get married and arranged the wedding by mobile flashlight jamui bihar news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले

Viral Marriage Video: काही दिवसांपूर्वी याच भागात काकीने पुतण्याशी लग्न केले होते. हे लग्न पती आणि लहान मुलीसमोरच झाले होते. या महिलेने मुलीला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला होता. ...

भयंकर! घर सोडून आई बॉयफ्रेंडसोबत गेली पळून; रडून रडून ११ महिन्यांच्या लेकाने गमावला जीव - Marathi News | aligarh married woman eloped with her lover 11 month old child died crying for his mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! घर सोडून आई बॉयफ्रेंडसोबत गेली पळून; रडून रडून ११ महिन्यांच्या लेकाने गमावला जीव

पत्नी घर आणि कुटुंब सोडून एका भाडेकरूसोबत पळून गेली आहे. ११ महिन्यांच्या मुलाला सोडून ती बॉयफ्रेंडसोबत पसार झाली. ...

बालविवाह घरात लावला, पोलिस येताच गोंधळ उडाला; साताऱ्यातील घटना - Marathi News | A case has been registered against the mother of child marriage in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बालविवाह घरात लावला, पोलिस येताच गोंधळ उडाला; साताऱ्यातील घटना

मुला-मुलीच्या आईवरही गुन्हा दाखल ...

अखेर सलमान खान लग्न करणार? इन्स्टा पोस्टमधून दिले संकेत - Marathi News | Salman Khan Drops Big Hint About Marriage In Latest Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सलमान खान लग्न करणार? इन्स्टा पोस्टमधून दिले संकेत

सलमान खानची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...