लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना - Marathi News | Stones were thrown at a tree to cut down the bride Bee attacked the wedding party incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना

लग्नमूहूर्त प्रसंगी लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या एका घराशेजारील झाडाला कैऱ्या पाडण्यासाठी अज्ञात व्यक्तीने दगड मारला ...

वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले - Marathi News | Sillod News, marriage tent blown away by the storm; bride and groom had to carry on shoulders through the mud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

सिल्लोड तालुक्यातील पेंढगाव येथील घटना ...

भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी - Marathi News | driver was enjoying watching the reel the grooms car fell into the ditch and his niece died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

लग्नाची वरात घेऊन जाणारी एक कार अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली, ज्यामध्ये नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू झाला.  ...

हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | Video bride dies of heart attack while dancing before marriage in badaun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

हळदी समारंभात नाचत असतानाच अचानक तिची तब्येत बिघडली आणि ती खाली पडली. ...

...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना - Marathi News | Fate took a turn and the partner was gone! The groom laid his head on his bride's lap and died, an incident in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यातील घटना

Groom Died on Wedding Day: संसाराची स्वप्न रंगवली, पण सुरू होण्याआधीच नियतीला साथीदाराला हिरावून घेतलं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच नवरीच्या मांडीवर नवरदेवाने प्राण सोडले. गडचिरोलीत ही घटना घडली.  ...

"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य - Marathi News | crpf dismissed jawan munir ahmad married pakistani cousin minal khan revealed secret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य

Munir Ahmad : मुनीर अहमदने आरोपांवर आता स्पष्टीकरण दिलं आहे. ...

धक्कादायक! अपघातात मृत्यू पावलेल्या जवानाच्या पत्नीला विवाहाचे आमिष; अत्याचार करून ३१ लाख उकळले - Marathi News | Shocking! Wife of soldier who died in accident lured with marriage; tortured and extorted Rs 31 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! अपघातात मृत्यू पावलेल्या जवानाच्या पत्नीला विवाहाचे आमिष; अत्याचार करून ३१ लाख उकळले

लग्न करण्याचे वचन देऊन लॉजवर नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध केले, त्याचे अश्लील व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकीही दिली ...

मुलाच्या लग्नाचा मुहूर्त काढला, तयारी सुरू केली अन् पण काळाने बापाचे छत्र हिरावले - Marathi News | The date for the son's wedding was set, preparations began, but time took the father away. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलाच्या लग्नाचा मुहूर्त काढला, तयारी सुरू केली अन् पण काळाने बापाचे छत्र हिरावले

बिलोली तालुक्यातील आरळी येथील या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे. ...