सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण... मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा अभद्र उच्चार केला... टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या... अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
लग्न, मराठी बातम्या FOLLOW Marriage, Latest Marathi News
Crime News: वॉर्डबॉयने स्वत: एम्समध्ये डॉक्टर असल्याचे सांगत नर्ससोबत मैत्री केली. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ...
Jeet Adani Engaged With Diva Jaimin Shah: अदानींच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अदानींचा धाकटा मुलगा जीत अदानीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दिवा जेमिन शाह हिच्यासोबत जीत अदानीचा साखरपुडा झाला आहे ...
pratik mohite bodybuilder: जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर विवाहबंधनात अडकला आहे. ...
प्रसादने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ...
उमरेड ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल, आरोपीस अटक ...
लग्नात आलेले लोक नवरदेवाच्या डोक्यात फरक असल्याचं बोलले. ज्यानंतर मुलीकडील आणि मुलाकडील लोक आमने-सामने आले. ...
ग्वाल्हेर इथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरूणीचं 5 वर्षाआधी सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. 2 वर्ष पती-पत्नीसोबत राहिले. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं तेव्हा पती पत्नीला तिच्या माहेरी ठेवून गेला. ...
मुलीच्या कुटुंबीयांचा आनंद फार काळ टिकला नाही कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सरकारी कर्मचाऱ्याची नोकरी गेली. ...