लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

अस्सं सासर सुरेख बाई! मुलगा गेल्यावर सासू-सासऱ्यांनी लावलं सुनेचं दुसरं लग्न; केलं कन्यादान - Marathi News | kanyadaan of daughter in law after son death mother in law set an example | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्सं सासर सुरेख बाई! मुलगा गेल्यावर सासू-सासऱ्यांनी लावलं सुनेचं दुसरं लग्न; केलं कन्यादान

सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पाकिस्तानी डिझायनरच्या लेहेंग्यात दिसली स्वरा भास्कर, 'नॅशनल शेम' म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल - Marathi News | Swara Bhaskar seen in Pakistani designers lehenga netizens trolled her saying national shame | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी डिझायनरच्या लेहेंग्यात दिसली स्वरा भास्कर, 'नॅशनल शेम' म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

स्वराने लग्नात भारतीय फॅशन डिझायनर्सना डच्चू देत चक्क पाकिस्तानी फॅशन डिझायनरला लेहेंगा परिधान केला. ...

अल्पवयीन मुलीचं लग्न लावणे आई-वडिलांना भोवलं; पती-सासू-सासरेही अटकेत, संशयित रत्नागिरीतील - Marathi News | Marriage of a minor girl should be done to the parents; Husband-mother-in-law-in-law also arrested, suspect from Ratnagiri | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अल्पवयीन मुलीचं लग्न लावणे आई-वडिलांना भोवलं; पती-सासू-सासरेही अटकेत, संशयित रत्नागिरीतील

प्रसूतीनंतर तिचे अल्पवयीन असताना लग्न झाल्याचे समोर आले ...

लग्नाळूंसाठी आनंदाची बातमी, आता चातुर्मासातही बिनधास्त करा लग्न! - Marathi News | Good news for married couples, get married now even in Chaturmas! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाळूंसाठी आनंदाची बातमी, आता चातुर्मासातही बिनधास्त करा लग्न!

पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ तिथी ...

नवरदेवाच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरीने लग्न करण्यास दिला नकार - Marathi News | Groom friend misbehaved during jaimala bride refused to marry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरीने लग्न करण्यास दिला नकार

Bride Groom Jaimala Ceremony : नवरीने नवरदेवाच्या मित्राच्या कृत्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. नवरीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा वरात पोहोचली होती आणि हारही टाकून झाले होते. पण नवरदेवाच्या मित्राचं गैरवर्तन महागात पडलं. ...

आंतरजातीय विवाहांना शासनाचे आर्थिक पाठबळ! मागील ५ वर्षात जोडप्याना ७० कोटींची मदत - Marathi News | Government financial support for inter caste marriages 70 crore assistance to couples in last 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरजातीय विवाहांना शासनाचे आर्थिक पाठबळ! मागील ५ वर्षात जोडप्याना ७० कोटींची मदत

राज्यातील १४ हजारांहून अधिक जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला. ...

नाद खुळा! ना घोडा, ना कार... थेट गाढवावरून नवरा-नवरी आले लग्नमंडपात; Video व्हायरल - Marathi News | pakistani bride groom making entry on donkey in viral wedding Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नाद खुळा! ना घोडा, ना कार... थेट गाढवावरून नवरा-नवरी आले लग्नमंडपात; Video व्हायरल

गाढव असलेल्या गाडीवर बसून नववधू-नवरदेव लग्नाच्या ठिकाणी एंट्री घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...

आंतरजातीय लग्नांना शासनाचे आर्थिक पाठबळ; १४ हजार जोडप्यांना ७० कोटींची मदत - Marathi News | Government financial support for inter-caste marriages; 70 crore assistance to 14 thousand couples | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरजातीय लग्नांना शासनाचे आर्थिक पाठबळ; १४ हजार जोडप्यांना ७० कोटींची मदत

कोनराड आणि लोकनीती-सीएसडीएसद्वारे नुकतेच देशभरातील १८ राज्यांत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ६१ टक्के तरुण आंतरजातीय विवाह करू इच्छितात, मात्र विविध समस्यांमुळे ते पाऊल मागे घेतात. ...