लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Astro Tips: पुनर्विवाह कोणी करावा आणि कोणी टाळावा? ज्योतिष शास्त्रात मिळते स्पष्ट उत्तर! - Marathi News | Astro Tips: Who should remarry and who should avoid it? Astrology gives a clear answer! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: पुनर्विवाह कोणी करावा आणि कोणी टाळावा? ज्योतिष शास्त्रात मिळते स्पष्ट उत्तर!

Astro Tips: अलिकडच्या काळात सेकंड मॅरेज अर्थात पुनर्विवाह सहज केले जातात, पण सगळ्यांच्याच बाबतीत ते यशस्वी होतात असे नाही; त्यामागचे कारण जाणून घ्या. ...

'तो' वाद टोकाला गेला! मित्राच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाने जीव गमावला; डीजेवर नाचताना... - Marathi News | baghpat engineer killed in dispute during wedding dance on dj crushed to death by car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' वाद टोकाला गेला! मित्राच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाने जीव गमावला; डीजेवर नाचताना...

मोहित हा नोएडा येथील एका कंपनीत इंजिनिअर होता. मोहित त्याच्या मित्रांसह लग्नात सहभागी होण्यासाठी श्यामला फार्म हाऊसवर पोहोचला होता. ...

१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर - Marathi News | actress sai dhanshika will marry vishal krishna an older actor after 12 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. इतकंच नव्हे त्यांनी लग्नाची तारीखही जाहीर केली आहे ...

आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष - Marathi News | Inter-caste Inter religious minor couples will also be provided security, special rooms will be provided in rest houses in the districts | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष

जिल्हास्तरीवरील विशेष सेलमध्ये पोलिस आयुक्त/ पोलिस अधीक्षकांसह जिल्हा समाजकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला  व बालविकास अधिकारी यांचा सेल स्थापन करून त्यांना संबंधितांच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. ...

"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य - Marathi News | actress yuvika chaudhary will choose the path of spirituality amid divorce rumours with prince narula | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान साध्वी होईल, असं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली अभिनेत्री? ...

पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू   - Marathi News | A fight broke out in Varati over fan noise, resulting in a scuffle with sticks and stones, one person died. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू

Crime News: लग्नसोहळा सुरू असतानाच वऱ्हाडी मंडळींमध्ये किरकोळ वाद होऊन झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे घडली आहे. ...

आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग - Marathi News | Supreme court suspends sentence of convict after he express wish to get married to victim girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सुप्रीम कोर्टातील प्रसंग

Rape Accused Proposed victim girl in courtroom: सुप्रीम कोर्टाने दोषीच्या शिक्षेला दिली स्थगिती, नेमकं काय घडलं? ...

"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं - Marathi News | badaun two female friends got married to each other in shiv mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

शिवमंदिरात दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं आहे. ...