लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Another incident while Vaishnavi hagwane kidnapping is fresh In laws harass her for not giving dowry, married woman takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्नात सोने देऊनही भांडी, फ्रीज दिले नाहीत, यासह मानपान केला नाही म्हणून सासरी विवाहितेचा छळ सुरु होता ...

नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता...  - Marathi News | Kundan Nisha Bihar Love story: No, don't get me married to the mother of three children, I...; The villagers didn't hear anything, I was living in a live-in... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 

बिहारच्या भागलपूरची ही विवाहबाह्य संबंधांची स्टोरी सगळीकडे चर्चेत आली आहे.  जेव्हा जेव्हा तिने त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा तेव्हा कुंदन पळून जायचा.  ...

घटस्फोटाआधीच अभिनेता गर्लफ्रेंडसोबत दिसला, पत्नीनं महिन्याला मागितली 'इतक्या' लाखांची पोटगी - Marathi News | Ravi Mohan Affair Kanisha Francis Wife Arati Demands 40 Lakh Maintenance Alimony Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाआधीच अभिनेता गर्लफ्रेंडसोबत दिसला, पत्नीनं महिन्याला मागितली 'इतक्या' लाखांची पोटगी

अभिनेत्याकडून दाखल करण्यात आलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. ...

मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका - Marathi News | An incident that casts a shadow over humanity! Vaishnavi must get justice; Nationalist's firm stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका

हे प्रकरण केवळ कौटुंबिक नसून सामाजिक भान विसरणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा लढा आहे ...

Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल... - Marathi News | Video: Twin sisters marry twin brothers; You will be shocked to see the video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...

Viral Video: व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू - Marathi News | newlyweds teenage boy killed in road accident in rajasthan kota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच धनराज आणि खुशबू यांचं लग्न झालं होतं. या लग्नामुळे कुटुंबीय आनंदात होते. लग्न झाल्यानंतर मंगळवारी हे जोडपं आपल्या एका भाच्याला घेऊन देवदर्शनासाठी गेले होते. ...

Astro Tips: पुनर्विवाह कोणी करावा आणि कोणी टाळावा? ज्योतिष शास्त्रात मिळते स्पष्ट उत्तर! - Marathi News | Astro Tips: Who should remarry and who should avoid it? Astrology gives a clear answer! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: पुनर्विवाह कोणी करावा आणि कोणी टाळावा? ज्योतिष शास्त्रात मिळते स्पष्ट उत्तर!

Astro Tips: अलिकडच्या काळात सेकंड मॅरेज अर्थात पुनर्विवाह सहज केले जातात, पण सगळ्यांच्याच बाबतीत ते यशस्वी होतात असे नाही; त्यामागचे कारण जाणून घ्या. ...

'तो' वाद टोकाला गेला! मित्राच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाने जीव गमावला; डीजेवर नाचताना... - Marathi News | baghpat engineer killed in dispute during wedding dance on dj crushed to death by car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' वाद टोकाला गेला! मित्राच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाने जीव गमावला; डीजेवर नाचताना...

मोहित हा नोएडा येथील एका कंपनीत इंजिनिअर होता. मोहित त्याच्या मित्रांसह लग्नात सहभागी होण्यासाठी श्यामला फार्म हाऊसवर पोहोचला होता. ...