लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | Marathi actress Rasika Wakharkar confessed her love and share photos with boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा?

'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' आणि अशोक मा.मा. फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे ...

'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा - Marathi News | Village where husbands remarry just because wife gets pregnant know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' गर्भवती होताच पत्नी पतीला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, आफ्रिकेत नाही भारतातच आहे ही अजब प्रथा

Weird Rituals : हा अजब रिवाज आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील. येथील देरासर गावात वर्षानुवर्षे ही अजब परंपरा सुरू आहे. ...

बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले... - Marathi News | actress pooja birari at bandekar house for ganpati aarti actress soon tying knot with soham bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांदेकरांच्या घरी बाप्पाची आरती, भावी सूनबाई पूजा बिरारीचीही दिसली झलक; प्रेक्षक म्हणाले...

आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुचित्रा बांदेकर यांच्या मागेच भावी सूनबाई उभी आहे. ...

जान्हवी कपूरला हवी आहेत ३ मुलं, कारण सांगत म्हणाली...; करुन ठेवलंय लग्नाचं प्लॅनिंग - Marathi News | janhvi kapoor expressed to have 3 children reveals interesting reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरला हवी आहेत ३ मुलं, कारण सांगत म्हणाली...; करुन ठेवलंय लग्नाचं प्लॅनिंग

जान्हवी कपूरने कपिल शर्मा शोमध्ये सांगितलं कारण ...

बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच अभिनेत्री सईने केला साखरपुडा, १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत करणार लग्न - Marathi News | Actress Sai dhanshika got engaged with actor vishal on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच अभिनेत्री सईने केला साखरपुडा, १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत करणार लग्न

गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर आणि बॉयफ्रेंडच्या वाढदिवशीच प्रसिद्ध अभिनेत्री सईने केला साखरपुडा. सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय ...

लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या - Marathi News | How to Change Your Name on Aadhaar Card After Marriage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या

Aadhar Card : लग्नानंतर अनेकदा महिला त्यांचे आडनाव बदलतात. अशा परिस्थितीत, महिलांनी आधार कार्डमध्ये त्यांचे नाव अपडेट करणे महत्वाचे आहे. ...

मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न - Marathi News | missing raisen girl nikita lodhi recovered from punjab married youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न

रायसेन जिल्ह्यातील निकिता लोधी संगरूर (पंजाब) येथे सापडली आहे. तिने पळून जाऊन हार्वेस्टर चालवणाऱ्या तरुणाशी लग्न केलं आहे. ...

लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत - Marathi News | who is dubai princess sheikha mahra engaged famous rapper french French Montana after divorce | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत

Dubai Princess Sheikha Mahra : दुबईच्या राजघराण्यातील राजकुमारी आणि प्रसिद्ध रॅपर यांच्या साखरपुड्याची बातमी सध्या जगभरात चर्चेत आहे. ...