लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

‘लव्ह बर्डस्‌’च्या डोक्यावर ‘कावळा’, प्रेमविवाहांचा दूर लोटला सोहळा! पितृपक्षात अवघ्या दोघांनीच उरकले ‘शुभमंगल’ - Marathi News | the ceremony of love marriages has gone away Only two completed marriage in Pitrupaksha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘लव्ह बर्डस्‌’च्या डोक्यावर ‘कावळा’, प्रेमविवाहांचा दूर लोटला सोहळा! पितृपक्षात अवघ्या दोघांनीच उरकले ‘शुभमंगल’

पितृपक्षात शुभकार्य करु नये, हा गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे. ...

लग्नाआधीच आई बनतात महिला, भारतातील या गावात आहे अजब प्रथा - Marathi News | Women become mother before marriage garasia tribe live in relationship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाआधीच आई बनतात महिला, भारतातील या गावात आहे अजब प्रथा

Garasia tribe live-in relationship : आई-वडिलच मुला-मुलींना याची परवानगी देतात. इतकंच नाही तर येथील महिला लग्नाआधीच बाळांना जन्म देतात. ...

Pune: बनावट नाव धारण करुन लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार - Marathi News | molested on the lure of marriage, the victim was cheated of 26 lakh 60 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट नाव धारण करुन लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

याप्रकरणी पीडितेने कोंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कारासह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

'आईचा हात धरुन...', माहिरा खानच्या दुसऱ्या लग्नात लेकाच्या डोळ्यात पाणी, Video व्हायरल - Marathi News | Pakistani actress Mahira Khan wedding video her son seen taking her to aisle had tears in his eyes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आईचा हात धरुन...', माहिरा खानच्या दुसऱ्या लग्नात लेकाच्या डोळ्यात पाणी, Video व्हायरल

तो आपल्या आईचा हात धरुन तिला तिच्या नवऱ्याकडे घेऊन जाताना दिसतोय. ...

सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू - Marathi News | Sania Mirza gave special gift to actress Parineeti Chopra on her wedding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू

Special Gift To Parineeti Chopra From Sania Mirza: स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने अभिनेत्री परिणिती चोप्राला तिच्या लग्नात एक खास गिफ्ट दिले आहे... त्या गिफ्टची चर्चा सध्या सोशल मिडियावर व्हायरल आहे... ...

Video - भयंकर! लग्नमंडपात फुलांऐवजी अंगावर पडले आगीचे गोळे; 100 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | fire broke out at iraq marriage hall video viral wedding tragedy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - भयंकर! लग्नमंडपात फुलांऐवजी अंगावर पडले आगीचे गोळे; 100 जणांचा होरपळून मृत्यू

लग्नानंतर नवरा-नवरी लग्नमंडपात डान्स करत होते. याच दरम्यान, लग्नमंडपात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ...

मजुराने 2.5 लाखांचं कर्ज घेऊन बायकोला नर्स केलं; नवऱ्याला सोडून 'ती' प्रियकरासह पसार - Marathi News | leaving laborer husband nurse wife marries boyfriend in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुराने 2.5 लाखांचं कर्ज घेऊन बायकोला नर्स केलं; नवऱ्याला सोडून 'ती' प्रियकरासह पसार

नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर पत्नीने आपल्या मजूर पतीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी प्रिया कुमारी प्रियकरासोबत पळून गेली. ...

शाहरुखच्या पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, माहिराला पाहताच सलीमच्या डोळ्यात पाणी - Marathi News | pakistani actress mahira khan seen in rais movie with shahrukh khan got married second time with boyfriend salim kareem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, माहिराला पाहताच सलीमच्या डोळ्यात पाणी

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या  दुसऱ्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. ...