लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं! - Marathi News | Astrology: Marriage 'knot' or marriage 'shackles'? It's important to see where 'Venus' sits in your horoscope! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग १ ...

"आमचं अजून लग्नच झालेलं नाही कारण...", विवेक दहियाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला... - Marathi News | vivek dahiya reveals they still havent registered their marriage dont have marriage certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमचं अजून लग्नच झालेलं नाही कारण...", विवेक दहियाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...

लग्नानंतर ९ वर्षांनी हे काय बोलला विवेक दहिया? ...

पैशांनी भरलेली थाळी बघून नवरदेवाला घाम फुटला, नवरीनं लग्नाला नकार दिला अन्...! गावकऱ्यांनी वऱ्हाडींना बनवलं बंधक - Marathi News | Bihar groom who is unable to count money bride refuses to marry in motihari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशांनी भरलेली थाळी बघून नवरदेवाला घाम फुटला, नवरीनं लग्नाला नकार दिला अन्...! गावकऱ्यांनी वऱ्हाडींना बनवलं बंधक

यासंदर्भात माहिती देताना संबंधित पोलीसठाण्याचे प्रमुख विनीत कुमार म्हणाले, ‘वऱ्हाडाला बंधक बनवून ठेवल्याची माहिती मिळताच आपण घटनास्थळी दाखल झालो. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणला. कुठल्याही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही. ...

लग्नात पाटाखाली लिंबू सापडले; काळी जादू केल्याचा आरोप करत विवाहितेचा छळ - Marathi News | Lemon found under the bed at a wedding; Bride harassed, accused of black magic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नात पाटाखाली लिंबू सापडले; काळी जादू केल्याचा आरोप करत विवाहितेचा छळ

विवाहात पाटाखाली सापडलेली लिंबे, तसेच कौटुंबिक वादातून तरुणीला टोमणे मारण्यास सुरुवात करण्यात आली, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला ...

पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच - Marathi News | It will examine the legal rights of children born out of 'kareva' marriages - Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच

भारतात लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज आणि कोर्ट मॅरेजप्रमाणेच करेवा विवाह हा लग्नाचा भाग आहे परंतु हा इतर प्रथेपेक्षा वेगळा आहे ...

प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..." - Marathi News | graduate girl elopes with 8th pass lover releases video saying my choice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."

एका ग्रॅज्युएट मुलीने तिच्या बालपणीच्या मित्राशी लग्न केलं, जो आठवीत नापास झाला होता. ...

हनिमूनला गेलेलं कपल अजूनही बेपत्ता; ड्रोनच्या मदतीने घेतला जातोय शोध; काय आहे हे प्रकरण? - Marathi News | meghalaya police deploys drones and sniffer dogs to search missing indorenewly married couple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनिमूनला गेलेलं कपल अजूनही बेपत्ता; ड्रोनच्या मदतीने घेतला जातोय शोध; काय आहे हे प्रकरण?

सोहरा भागात अचानक बेपत्ता झालेल्या इंदूर येथील नवविवाहित कपलचा शोध घेण्यासाठी  ड्रोन आणि स्निफर डॉग तैनात केले आहेत. ...

बायको विकत घेण्यासाठी चीनमध्ये आटापिटा - Marathi News | Many youth in China want to get married but they do not get the Girls | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बायको विकत घेण्यासाठी चीनमध्ये आटापिटा

अनेक तरुणांना लग्न तर करायचं आहे, पण त्यांना मुलीच मिळत नाहीत. ...