लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

शाही विवाह सोहळा, ३ राज्यं, ३ लाख लोकांना निमंत्रण, IAS अधिकारी बनणार भाजपा आमदाराची पत्नी - Marathi News | Bhavya Bishnoi Marriage: Royal wedding ceremony, 3 states, 3 lakh people invited, BJP MLA's wife to become an IAS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाही विवाह सोहळा, ३ राज्यं, ३ लाख लोकांना निमंत्रण, IAS अधिकारी बनणार भाजपा आमदाराची पत्नी

Bhavya Bishnoi Marriage: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांचे नातू आणि भाजपा नेते कुलदीप बिश्नोई यांचे पुत्र आमदार भव्य बिश्नोई यांचा शाही विवाह सोहळा २२ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. ...

प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करा; भाजप खासदाराची मागणी - Marathi News | make parental consent mandatory for love marriages; Demand of BJP MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करा; भाजप खासदाराची मागणी

‘लिव्ह-इन’वर बंदी घालण्यासाठी कायदा करा ...

लेकाच्या लग्नात 'बाप'माणूस सिद्धू थिरकले; मुलगा करण अडकला विवाहबंधनात, VIDEO - Marathi News | Former cricketer and Congress leader Navjot Singh Sidhu's son Karan Sidhu tied the knot with Inayat Randhawa, see photos  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकाच्या लग्नात 'बाप'माणूस सिद्धू थिरकले; मुलगा करण अडकला विवाहबंधनात, VIDEO

navjot singh sidhu news today : काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू विवाहबंधनात अडकला. ...

आधी 'टॉर्चर', मग हत्या... बेपत्ता किन गँग यांचा मृत्यूशी जोडलं जातंय 'या' महिला पत्रकाराचं नाव - Marathi News | qin gang spying for america russia warned china tortured murdered him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी 'टॉर्चर', मग हत्या... बेपत्ता किन गँग यांचा मृत्यूशी जोडलं जातंय 'या' महिला पत्रकाराचं नाव

अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, महिला अँकरशी जवळीक ठरली जीवघेणी ...

नुकताच 400 कोटीच्या लग्नामुळे फेमस झाला होता नवरदेव, आता तुरूंगात जाईल आयुष्य - Marathi News | Jacob Lagrone the viral groom popular for his Paris wedding of the century going to be face life sentence | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नुकताच 400 कोटीच्या लग्नामुळे फेमस झाला होता नवरदेव, आता तुरूंगात जाईल आयुष्य

एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडण्याबाबत त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दोषी आढळल्यानंतर त्याला त्याचं पुढचं जीवन तुरूंगात घालवावं लागेल.  ...

सुरुची अडारकरच्या मेहंदीचा Video व्हायरल, म्हणाली, 'स्वप्नवत वाटावं अशी...' - Marathi News | marathi actress Suruchi Adarkar mehendi video viral tied knot with piyush ranade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरुची अडारकरच्या मेहंदीचा Video व्हायरल, म्हणाली, 'स्वप्नवत वाटावं अशी...'

सुरुचीने नुकताच तिच्या मेंहंदी समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ...

गरीबीमुळे १४ वर्षाच्या मुलीचे लग्न ठरवले; मुली भेटत नाही म्हणून विसाव्या वर्षीच मुलगा बोहल्यावर - Marathi News | Marriage of 14-year-old girl decided due to poverty; boy in his twenties getting married due to does not meet girls | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरीबीमुळे १४ वर्षाच्या मुलीचे लग्न ठरवले; मुली भेटत नाही म्हणून विसाव्या वर्षीच मुलगा बोहल्यावर

वधू-वर येताच वरात निघाली ठाण्यात; मुली भेटत नाही विसाव्या वर्षीच मुलाला बोहल्यावर बसवले ...

लग्नासाठी प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं - Marathi News | in Kerala 26 year old doctor dies by suicide as BMW car, land, gold sought in dowry, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं

मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती. ...