लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या! - Marathi News | Astrology: Is marriage possible even if there is no marriage prediction in the horoscope? Find out in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या!

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ३ ...

नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...   - Marathi News | Relatives kept protesting outside, police arranged the wedding in the police station, police became the groom and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी

Marriage In Police Station: नातेवाईकांकडून तीव्र विरोध होत असलेल्या एका जोडप्याचं लग्न पोलिसांनीच पुढाकार घेऊन पोलीस ठाण्यात लावून दिल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील महिला पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. ...

प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा - Marathi News | Rinku Singh's female MP blows up Triphala in the love arena, engagement to be held on June 8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा

Rinku Singh & Priya Saroj: आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रिंकू सिंह याने अल्पावधीच भारतीय क्रिकेटमध्ये आपली विशेष ओखळ बनवली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सकडून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना रिंकू सिंहने भल्याभल्या गोल ...

बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख - Marathi News | bilaspur marriage bureau wife married her own husband and extorted 7 lakh rupees from victim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने एका क्लाएंटचं लग्न तिच्याच पतीशी लावून दिलं. ...

"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण - Marathi News | ashiqui 3 actress srileela tie the knot soon Viral photos of haldi spark discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. काय आहे या फोटोमागील सत्य? ...

Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा! - Marathi News | Astrology: Marriage is not possible even after reaching forty? Is the Mahadasha of the planets responsible for this? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग २ ...

भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा - Marathi News | who is varun navani Indian origin gujarati ai company owner whose baraat brought wall street to a halt see video | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा

सध्या भारतीय बिझनेसमन वरुण नवानी (Varun Navani) यांच्या लग्नाची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात अमेरिकेतील प्रसिद्ध वॉल स्ट्रीटवरून गेली. ...

Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं! - Marathi News | Astrology: Marriage 'knot' or marriage 'shackles'? It's important to see where 'Venus' sits in your horoscope! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग १ ...