लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

Shoaib Malik: शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला हवीत किती मुलं? सना जावेदनं थेट आकडा सांगितला - Marathi News | Pakistani cricketer Shoaib Malik's third wife actress Sana Javed has commented on how many children she wants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला हवीत किती मुलं? सना जावेदनं थेट आकडा सांगितला

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे विभक्त झाले आहेत. ...

चिंता नको, पौष महिन्यातही करा शुभमंगल सावधान! जानेवारीपासूनच मुहूर्तांना मिळतंय प्राधान्य - Marathi News | Don't worry, take good luck even in the month of Paush! Muhurtas are getting priority from January itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंता नको, पौष महिन्यातही करा शुभमंगल सावधान! जानेवारीपासूनच मुहूर्तांना मिळतंय प्राधान्य

Mumbai: पौष महिना म्हटला की, विवाहकार्यानिमित्त कोठेच जाणे नको, असे समीकरण असते. मात्र, यंदा पौष महिन्यातही विवाहाचे मुहूर्त आहेत. मे आणि जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने विवाहाचे मुहूर्त नाहीत. ...

अनोखी प्रथा: गावातील मुला-मुलींची लग्ने होतात गावाबाहेर, दुसरा मजला अन् पलंगाचा वापरही वर्ज्य - Marathi News | Unique custom: Village boys and girls get married outside the village, use of second floor and bed is also prohibited. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनोखी प्रथा: गावातील मुला-मुलींची लग्ने होतात गावाबाहेर, दुसरा मजला अन् पलंगाचा वापरही वर्ज्य

Jara Hatke News: पैठण तालुक्यातील चोंढाळा गावातील मुला-मुलींचे लग्न गावात लागत नाही. यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील मारुती मंदिर परिसरात जाऊन हा विधी उरकावा लागतो. ...

नाशिकच्या जागतिक कृषी महोत्सवात सनई चौघड्यांचा सूर - Marathi News | The sound of clarinet choghdas at Nashik's World Agricultural Festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक कृषी महोत्सवात सामुदायिक विवाह, पाच जोडपे विवाहबद्ध 

नाशिकमध्ये सुरु असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात पाच जोडप्यांची लग्नगाठ बांधली असून नव्या संसाराला सुरवात झाली आहे. ...

जर मित्रांचं ऐकलं असतं आणि पाकिस्तानी मुलाशी लग्न केलं नसतं...; आता पश्चाताप करतेय सानिया मिर्झा? - Marathi News | Sania Mirza now regretting says If only friends had listened and not married a Pakistani boy her family and friends were against her marriage with shoaib malik | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जर मित्रांचं ऐकलं असतं आणि पाकिस्तानी मुलाशी लग्न केलं नसतं...; आता पश्चाताप करतेय सानिया मिर्झा?

...पण घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच शोएब मलिकने लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ...

पूजा सावंतचं लग्न कधी? 'त्या' पोस्टमुळे झालं स्पष्ट, लवकरच होणार मिसेस चव्हाण! - Marathi News | marathi actress Pooja Sawant going to be mrs chavhan in next month post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतचं लग्न कधी? 'त्या' पोस्टमुळे झालं स्पष्ट, लवकरच होणार मिसेस चव्हाण!

काल पूजाने तिचा 34 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिला कलाकार, चाहते सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. ...

नवरदेवाची जुगाड एंट्री; ट्रॅक्टरवाल्या जेसीबीतून लग्नमंडपात, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Jugaad entry of groom Navradeva; JCB with tractor in wedding hall, video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवरदेवाची जुगाड एंट्री; ट्रॅक्टरवाल्या जेसीबीतून लग्नमंडपात, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओत नवरदेव हा जुगाडवाल्या ट्रॅक्टर-जेसीबीत बसल्याचं दिसून येत आहे. ...

"इथे PM बदलतात तशा पत्नीही..." पाक अभिनेत्रीचं विधान चर्चेत, म्हणाली, 'पाकिस्तानी नवरा नको' - Marathi News | pak actress Saeeda Imtiaz takes dig at shoaib malik third marriage says she wont marry Pakistani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इथे PM बदलतात तशा पत्नीही..." पाक अभिनेत्रीचं विधान चर्चेत, म्हणाली, 'पाकिस्तानी नवरा नको'

अभिनेत्री म्हणाली, 'दुसऱ्या देशातील नवरा शोधेन...' ...