लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

राधे माँला निमंत्रण! 'बालिका वधू' फेम अविका गौरचं लग्न वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर होतेय टीका - Marathi News | Balika Vadhu fame actress Avika Gor invite radhe maa on sparks controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधे माँला निमंत्रण! 'बालिका वधू' फेम अविका गौरचं लग्न वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर होतेय टीका

बालिका वधू फेम अभिनेत्री अविका गौरने तिच्या लग्नात राधे माँला जाहीर आमंत्रण दिल्याने सर्वजण तिच्यावर टीका करत आहेत ...

तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ - Marathi News | I didn't like you, I got married because my family forced me, my husband mentally tortured my wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ

हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली आहे ...

खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी - Marathi News | pooja birari first time talks about her marriage with soham bandekar feels shy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

सगळं हळू हळू कळेल...पूजाने दिली लग्नाची हिंट ...

यालाच प्रेम म्हणतात! आजही हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र करतात 'ही' गोष्ट, लेक ईशाने केला खुलासा - Marathi News | Dharmendra doesnt eat chicken meat in front of hema mailini is vegetarian gluten free | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यालाच प्रेम म्हणतात! आजही हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र करतात 'ही' गोष्ट, लेक ईशाने केला खुलासा

हेमा मालिनींसाठी धर्मेंद्र या आवडत्या गोष्टीचा त्याग करतात. त्यामुळे धर्मेंद्र यांचं हेमा मालिनींवर जीवापाड प्रेम असलेलं दिसतं ...

प्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला जन्म दिला; चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | singer rihanna becomes mother for the third time welcome baby girl ambani pre wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिका तिसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला जन्म दिला; चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

या गायिकेने अंबानींच्या लग्नात परफॉर्मन्स देताना ७० कोटींहून अधिक मानधन घेतलं होतं. ती आई झाल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय ...

लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग... - Marathi News | Husband could not maintain marital relations after marriage, wife demanded 2 crores, alleging that he was impotent, and then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...

यासंदर्भात, पतीने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार ही तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...

"सहावीत असतानाच आईवडिलांनी मला...", लग्नाच्या प्लॅनिंगवर हृतिकच्या गर्लफ्रेंडचं भाष्य - Marathi News | saba azad broke silence on marriage planning recalls what her parented said to her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सहावीत असतानाच आईवडिलांनी मला...", लग्नाच्या प्लॅनिंगवर हृतिकच्या गर्लफ्रेंडचं भाष्य

सबा आजाद लग्न करणार का? ...

लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म - Marathi News | telugu actor sarvanand divorces after just two years with wife raskhita shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या दोन वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? काही महिन्यांपूर्वीच पत्नीने दिलेला मुलीला जन्म

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घटस्फोट होत असल्याच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. या अभिनेत्याला एक लहान मुलगीही आहे ...