TOP APMC in Maharashtra राज्यात एकूण ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्या असून सदर बाजार समित्यांचे ६२५ उपबाजार आवार कार्यरत आहेत. उत्पन्नानुसार बाजार समित्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ...
Cotton market: नोव्हेंबरपासून कापूस खरेदी-विक्रीला सुरुवात झाली आहे. यादरम्यान आज ना उद्या भाव वाढतील, अशी अशा शेतकऱ्यांना होती. मात्र, फेब्रुवारी संपला तरी अपेक्षित भाववाढ नाही. परंतु, मार्च महिन्याच्या मध्यापासून कापसाला चांगला भाव मिळताना दिसत आहे ...
APMC Market: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Khamgaon Agricultural Produce Market Committee) बुधवारपासून बंद आहे. आणखी एक दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने खासगी बाजारात कमी भावाने शेतमाल (agricultural produce) विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
यावर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच आहे. असे असूनही वाशी (नवी मुंबई) बाजार समितीतर्फे आवक दर्शविणाऱ्या पावतीतील आकड्यांवरून आंबा बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...