शासनाने दोन वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र पात्र असूनही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. दरम्यान त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ...
Mosambi Market : वडीगोद्रीत २५ वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या स्वप्नातील फळ बाजारपेठ सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३५० टन मोसंबीची आवक झाली असून, शेतकऱ्यांना २२ हजार ५०० रुपये क्विंटलचा उच्चांक दर मिळाला.वाचा सविस्तर (Mosambi Market) ...
Onion Market Rate Today : राज्यात आज गुरुवार (दि.१४) रोजी एकूण १,६९,९३७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २८९०५ क्विंटल लाल, १८५३६ क्विंटल लोकल, ३४० क्विंटल पांढरा, ९६७८८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
विदर्भात धानाचे उत्पादन सर्वाधिक असून, शासनाकडून धानाला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भात विकले असले तरी स्थानिक, गावठी तांदळासाठी मागणी वाढत आहे. ...
भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...