मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. २४) फळभाज्यांची ५ हजार २०५ क्विंटल, पालेभाज्यांची ६२ हजार १०० गड्या आणि फळांची ४९१ क्विंटल आवक नोंदवली गेली. ...
बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू करण्याबाबतचा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला आहे. यावरून कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून वेतन आयोग लागूच करायचा तर उर्वरित कर्मचाऱ्यांनाही लागू करा, अशी मागणी होत आहे. ...
माळशेज घाट परिसरातील गार्वामध्ये एकेकाळी भुईमूग हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. शेतकनी आपल्या शेतांमध्ये भुईमूग पेरून चांगले उत्पन्न मिळवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भुईमुगाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...
Mosambi Market : मोसंबी हंगामाने बाजारपेठेत रंगत आणली असली तरी दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. गुरुवारी (२१ ऑगस्ट) जालना फ्रूट मार्केटमध्ये तब्बल ३५० टनांपेक्षा जास्त मोसंबीची आवक (Mosambi arrivals) झाली. फळाच्या गुणवत्तेनुसार दर मिळाले. वाचा ...
Kanda Market Solapur मागील आठ दिवसांपासून कांद्याची आवक वाढू लागली आहे. शुक्रवारी १७३ ट्रक कांद्याची आवक झाली असून दोन कोटींची उलाढाल कांद्यातून झाली आहे. ...
Reshim Market : बीडच्या रेशीम कोष बाजारपेठेने विक्रमी कामगिरी केली आहे. केवळ १२ दिवसांत तब्बल ७ कोटींची खरेदी होऊन बीडने देशात दुसरे स्थान मिळवले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि चांगल्या दरामुळे आवक वाढत आहे. (Reshim Market) ...