Agriculture Success Story : केवळ १०० दिवसांच्या कालावधीचे मानले जाणारे चवळी पीक तब्बल १५५ दिवस उत्पादनक्षम ठेवत बेलोरा (ता. मानोरा) येथील प्रयोगशील आणि अल्पभूधारक शेतकरी विशाल विष्णू ठाकरे यांनी चवळी व भाजीपाला पिकांमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले ...
Agriculture Market Update : उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील बाजारपेठेमध्ये सर्वच शेतमालाची आवक कमी झाली आहे. आवक कमी होऊन सुद्धा दर मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने आवक घटल्याचे सांगितले ज ...
Halad Market : वाशिम बाजार समितीत शुक्रवारी (३ मे) रोजी हळदीला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हातही बाजार समितीकडे गर्दी केली. परिणामी, तब्बल १४ हजार ३०० क्विंटल हळदीची आवक नोंदवली गेली. (Halad Market) ...
Today Onion Market Rate : राज्यात आज रविवार (दि.०४) रोजी एकूण २८,२४३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४३५७ क्विंटल चिंचवड, १३७५६ क्विंटल लोकल, ८७७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
खर्च आणि मेहनतीचा विचार केला तर आंब्यापेक्षा काजूची लागवड अधिक उत्पन्न देऊ शकते. पण, दुर्दैवाने काजू लागवडीतून केवळ काजूगराचेच उत्पन्न हाती येते. काजूची बोंडे वाया जातात. त्यामुळे कोकणात दर्जेदार काजू उत्पादित होत असला तरी त्याच्यामागचे दुष्टचक्र काय ...
Kadba Bajar Bhav : ज्वारी उत्पादनात घट झाल्यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक आहे. कडब्याची पेंढी २० ते २२ रुपये उच्चांकी दराने विकली जात आहे. ...
Economics Of Sugarcane Farming : गेल्या पाच वर्षांत उसाच्या आधारभूत किमतीमध्ये प्रतिटन ६५० रुपयांची वाढ झाली असली, तरी त्यापेक्षा दुपटीने खर्च वाढला आहे. यामधून प्रतिटन ३०० रुपये वाढीव ऊस तोडणी व वाहतूक खर्च गेला आहे. ...