लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

मंचर बाजार समितीत कोथिंबीर व मेथीच्या जुडीला मिळाला विक्रमी भाव; वाचा सविस्तर - Marathi News | Coriander and fenugreek bunches fetched a record price at Manchar Market Committee; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर बाजार समितीत कोथिंबीर व मेथीच्या जुडीला मिळाला विक्रमी भाव; वाचा सविस्तर

अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले असून त्यामुळे आवक घटली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी मेथीची एक जुडी तब्बल ५६ रुपयाला तर कोथिंबिरीची जुडी चाळीस रुपयांना विकली गेली आहे. ...

मार्केट यार्डातील टिनशेड व्यापाऱ्यांसाठी नव्हे शेतकऱ्यांसाठी; बाजार समितीने खरेदीदार व्यापाऱ्यांचे टोचले कान - Marathi News | Tin sheds in market yards are for farmers, not traders; Market committee pricks ears of buyers and traders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्केट यार्डातील टिनशेड व्यापाऱ्यांसाठी नव्हे शेतकऱ्यांसाठी; बाजार समितीने खरेदीदार व्यापाऱ्यांचे टोचले कान

Market Yard : मोंढा, मार्केट यार्डातील टिनशेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्या पडून राहात असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टाकण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा शेतमाल भिजण्याची शक्यता आहे. ...

आखाती देशांत केळीची निर्यात सुरू झाल्याने वाढला केळीचा गोडवा; दरात उच्चांक - Marathi News | Banana sweetness has increased as exports to Gulf countries begin; prices hit record high | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आखाती देशांत केळीची निर्यात सुरू झाल्याने वाढला केळीचा गोडवा; दरात उच्चांक

Banana Export : भारत-पाक युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला होता; परंतु भारत-पाक युद्धविराम झाल्यानंतर केळीची निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. विदेशात केळीची निर्यात सुरुवात झाल्यामुळे केळीच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...

Kanda Bajar Bhav : चिंचवड कांदा खातोय भाव; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: Chinchwad onion prices are rising; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चिंचवड कांदा खातोय भाव; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज रविवार (दि.२५) रोजी एकूण १३२४५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४५९१ क्विंटल चिंचवड, ७८ क्विंटल लाल, ४६०९ क्विंटल लोकल तर ३५९७ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती.  ...

Cotton Market: 'या' जिल्ह्यात थांबतेय कापूस खरेदी; तुमचा कापूस विकलात का? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Cotton Market: Cotton purchase is stopping in 'this' district; Have you sold your cotton? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जिल्ह्यात थांबतेय कापूस खरेदी; तुमचा कापूस विकलात का? वाचा सविस्तर

Cotton Market : शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे अजून कापूस साठवून ठेवला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण परभणी बाजार समिती २८ मेनंतर कापूस खरेदी करणार नाही. वाचा सविस्तर (Cotton Market) ...

जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी - Marathi News | A D.Ed holder was fired by stubbornness and his loss-making farm became profitable; Read this inspiring story of Amode's Nivruttirao | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी

Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत चार हजार लोकसंख्या असलेल्या अमोदे (ता. नांदगाव) येथील तरुण शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. ...

दर उतरल्याने फुलांचा बाजार कोमेजला; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना लागली श्रावणाची प्रतीक्षा - Marathi News | Flower market withers as prices fall; Farmers and traders wait for Shravan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दर उतरल्याने फुलांचा बाजार कोमेजला; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना लागली श्रावणाची प्रतीक्षा

Flower Market Rate : आवक व मागणी नसल्याने सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या फुलांच्या बाजारात उलाढाल थंडावली आहे. झेंडू, शेवंती, निशिगंध या फुलांच्या दरात घट झाली आहे. फुलांना दर नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना श्रावण महिन्याची प्रतीक्षा आहे. ...

Shetmal : शेतमालाची नासाडी आणि बाजार समित्यांमधील व्यवस्थापनाचे आव्हान वाचा सविस्तर - Marathi News | latest news Shetmal: Read in detail about the wastage of agricultural produce and the challenges of management in market committees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालाची नासाडी आणि बाजार समित्यांमधील व्यवस्थापनाचे आव्हान वाचा सविस्तर

Shetmal : भारतातील कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकवलेला शेतमाल (Shetmal) बाजारात पोहोचेपर्यंत अनेक टप्प्यांतून जातो. मात्र या प्रवासात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांची नासाडी होते. या ...