CCI Kapus Kharedi : शेतकऱ्यांना कापूस विक्रीपूर्वी कपास किसान ॲपवर नोंद करण्याचे आदेश सीसीआयने काढले आहे. शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंद केल्यानंतर कापूस विक्रीपूर्वी बाजार समित्यांना त्याचे अप्रूव्हल द्यावे लागणार आहे. ...
Flower Market Rate : दसऱ्याच्या सणानंतर बाजारात फुलांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली असून, फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता दर घसरल्यामुळे फुलांच्या शेतीतून उत्पादन खर्चही वसूल होत नाह ...
गावरान गुळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिशोर (ता. कन्नड) येथील बाजारपेठेत शनिवारी गूळ खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रति क्विंटलला ७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. या खरेदीचा प्रारंभ एजाज पठाण यांच्या हस्ते करण्यात आला. ...
Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये रविवारी (दि. १२) कांदा, बटाटा, डांगर भोपळा आणि टोमॅटोच्या भावात तेजी दिसून आली. ...
प्रत्येक फळाला एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात अन् त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी ही पोषक असते. मूर्तिजापुरात सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढली आहे. ...
Kanda Bajar Bhav : आज रविवार (दि. १२) ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी पूर्णपणे बंद होती. केवळ काही बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव पार पडले. त्यामधून राज्यभरात एकूण २८,३६२ क्विंटल कांद्याची आवक नोंदवण्यात आली. ...
Soybean Market Update : अति पावसामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असले, तरी दाणे भरलेले आणि दर्जेदार आले आहेत. मात्र, बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवाळीच्या तोंडावर खर्च भागवण्यासाठी अनेकांना कमी भावात विक्री करावी लागत आहे. (So ...