Market Yard : राज्यातील ३०५ शेती उत्पन्न बाजार समित्यांपैकी तब्बल दीडशेहून अधिक तालुकास्तरीय समित्या आतबट्यात आल्या आहेत. तरीही, पणन विभागाने तालुकास्तरीय स्वतंत्र समित्यांसाठी अट्टाहास धरला आहे. ...
Tomato Market : कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचे यावर्षी भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. नारायणगाव मार्केट कमिटी येथे मार्केटमध्ये ३० रुपये ते ७० रुपये २० किलोच्या प्रति क्रेटचा भात मिळत असल्याने मोठे संकट आ ...
Agriculture Success Story : कमी दिवसांत, कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीचे उत्पादन घेऊन पपई हे पीक फायदेशीर ठरते, हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील रणजित जमदाडे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. ...
Mumbai APMC Market : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सेस चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. गुंडांचा हस्तक्षेपही वाढला असून, कर न भरता वाहने सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडू लागले आहेत. ...
Soybean Market Update: मागील महिन्याच्या मध्यंतरापर्यंत ४ हजारांवर घसरलेल्या सोयाबीनच्या (Soybean) दरात मागील काही दिवसांत सुधारणा (Improving) होताना दिसत आहे. सोयाबीन आता ४ हजार ५०० च्या पार जाताना दिसत आहे. ...
Halad Market: मार्च एण्ड, नाणेटंचाई, गुढीपाडव्यामुळे गेल्या आठवडाभरापासून बंद असलेल्या बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डातील (Hingoli's market yard) व्यवहार ३ एप्रिलपासून पूर्ववत झाले. गुरूवारी हळदीची विक्रमी आवक (turmeric Record arrival) ...