Kapus Bajar Bhav : अकोला बाजारात कापसाला कमाल ८ हजार ६० रुपयांचा दर मिळाला असून आवकही वाढून २ हजार १९० क्विंटलवर पोहोचली आहे. सीसीआयच्या खरेदीमुळे बाजार स्थिर राहिला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.(Kapus Bajar Bhav) ...
सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील पूर्व भागात पान उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. २५० हेक्टर पानमळे संपूर्ण महाराष्ट्रात पान खवैयांची पान खाण्याची इच्छा पुरवितात. ...
sugar quota सरकारने नोव्हेंबर महिन्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीसाठी २० लाख टन कोटा दिला होता. त्यातील बहुतांशी साखरेची विक्री झाली आहे. डिसेंबरच्या कोट्यात गेल्यावर्षीपेक्षा वाढ केलेली नाही. ...
Latur APMC : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 'डबल एस बारदाना' वादाने तापलेले वातावरण गुरुवारी पूर्णपणे बंदपर्यंत पोहोचले. हमालांनी ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांना विरोध केल्यानंतर अडत्यांशी बाचाबाची वाढली आणि व्यवहार ठप्प झाले. अचानक झालेल्या ...
bor bajar bhav सध्या मार्केटयार्ड फळबाजारात ३०० पोत्यांची आवक होत असून हवेत गारवा वाढल्यामुळे थंड आणि रसदार फळे खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे बोरं खाण्यास नागरिक पसंती देत आहेत. ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) नोव्हेंबर रोजी एकूण १,८८,०१५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४६७५ क्विंटल चिंचवड, २१८२३ क्विंटल लाल, १३८३७ क्विंटल लोकल, १३२० क्विंटल नं.१, १५६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १२०० क्विंटल पोळ, ...
गेल्या महिनाभरापासून मक्याला बाजार समित्यांमध्ये मक्याला कवडीमोल असा १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शासकीय हमीभावाने २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करावा, यासाठी मका उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवार (दि. २५) रोजीपास ...