Soybean Market : सोयाबीनच्या दरांनी घेतलेला अचानक कलाटणी घेतली आहे. उच्च दर, मोठी आवक आणि गर्दी या सगळ्याला आता ब्रेक लागला आहे. आवक घटली आणि बिजवाईचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले. (Soybean Market) ...
Latur APMC : लातूरच्या प्रमुख सोयाबीन बाजारपेठेत हमाल–अडत्यांमधील वाद चिघळल्यामुळे सलग तीन दिवस बाजार ठप्प झाला आहे. दररोज १० ते १५ कोटीांची उलाढाल करणाऱ्या या बाजारपेठेत व्यापार पूर्णपणे बंद पडला आहे. ...
Latur APMC : लातूर बाजार समितीत 'डबल एस बारदाना' (Double S Bardana) वरून हमाल–अडत्यांमध्ये सुरू झालेला वाद दुसऱ्या दिवशीही सुटला नाही. व्यवहार ठप्प, शेतमाल बाजारात अडकून राहिला असून शेतकरी, हमाल, मापाडी सर्वच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Latur APMC) ...
Soybean Kharedi : सोयाबीन हंगामास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पणन मंडळाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. खरेदी केंद्रांवर सुविधा वाढवण्यात आल्या असून पारदर्शक आणि जलद खरेदीवर भर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर आणि वेळ ...
Kapus Bajar Bhav : अकोला बाजारात कापसाला कमाल ८ हजार ६० रुपयांचा दर मिळाला असून आवकही वाढून २ हजार १९० क्विंटलवर पोहोचली आहे. सीसीआयच्या खरेदीमुळे बाजार स्थिर राहिला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.(Kapus Bajar Bhav) ...
सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील पूर्व भागात पान उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. २५० हेक्टर पानमळे संपूर्ण महाराष्ट्रात पान खवैयांची पान खाण्याची इच्छा पुरवितात. ...