MahaAgri Tech AI राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या 'महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९' अर्थात महाॲग्री-एआय या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
Pigeon Pea Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.१६) रोजी एकूण १४०९२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात १२८ क्विंटल गज्जर, ११९२२ क्विंटल लाल, ३४९ क्विंटल लोकल, ८५१ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
Sitafal Bajar Bhav सातारा जिल्ह्यातील कनेर येथील शेतकरी सुनील डोळस यांच्या शेतातून सीताफळांचे व्यापारी युवराज काची यांच्या गाळ्यावर ही आवक सुरू झाली आहे. ...
पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे बाजारात सध्या उत्साह आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात ऐतिहासिक तेजी आली आहे तर शेअर बाजारात मंदी आली आहे. खाद्यतेलदेखील महागले आहे. तूर, तूरदाळ, हरभरा, उडीद, उडीद डाळ स्वस्त झाली आहे. दर ...
मोठी मेहनत करून लावलेली डाळिंबाची बाग कर्ज काढून, उसनवारी करून घरातील सोने मोडून जोपासली. दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने यावर्षी एक कोटी रुपये होतील अन् यातून मुलाला एमबीबीएस डॉक्टर करू अशी इच्छा बाळगणारे अर्जुन कासार यांचे स्वप्न वादळाने उद ...