Maize Market Rate : दिवाळी सणामुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या शेतमालाचे लिलाव बंद आहेत. नरकचतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार (दि.२०) ऑक्टोबर रोजी राज्यभरातील निवडक बाजार समित्यांमध्ये एकूण २०८५ क्विंटल मकाची आवक झाली होती. ...
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांची यंदा पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली फळगळ आणि यंदाच्या कवडीमोल बाजारभावामुळे मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने मोसंबीचे क्षेत्र धोक्यात आहे. ...
अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शिल्लक राहिलेले सोयाबीन काढणीसाठी तगरखेडचातील एका शेतकऱ्याने तयारी केली. मात्र, काढणीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागणार नसल्याचे पाहून शेतातील सोयाबीन पीक पेटवून दिल्याची घटना श ...
सोन्याच्या गुंतवणुकीने गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल २०० टक्क्यांपर्यंतचा बंपर परतावा दिला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सोन्याचा दर ४७,००० रुपयांवर होता. ...
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी आले होते. या पाण्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ...
खरिपातील सोयाबीन बाजारात येत असून अनेक व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच विकण्याची गरज आहे. माल विक्रीनंतर बाजार समितीच्या शिक्क्याची गुलाबी पावती (पक्की पावती) घेणे आवश्यक आह ...
मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी येऊ लागली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१७) हळदीला कमाल १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठाच दिलासा मिळाला आहे. ...