लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

काढणीला प्रारंभ होताच केळीचे दर गडगडले; उत्पादक शेतकरी संकटात - Marathi News | Banana prices plummet as harvest begins; Producers in crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काढणीला प्रारंभ होताच केळीचे दर गडगडले; उत्पादक शेतकरी संकटात

Banana Market Rate Update : पारंपरिक पिकांसोबतच यंदा केळीनेही शेतकऱ्यांची साथ सोडल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी केळीच्या घडाची काढणी सुरू करताच बाजारात भाव गडगडले आहेत. प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांवरून बाराशे ते तेराशे रुपयांखाली दर आल्याने उत्पादक शे ...

उन्हाळ्यामुळे मोगरा फुलांच्या उत्पादनात घट; दर हजारावर जाण्याची शक्यता - Marathi News | Summer brings decline in Mogra flower production; chances of it going up to a thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यामुळे मोगरा फुलांच्या उत्पादनात घट; दर हजारावर जाण्याची शक्यता

Mogra Bajar Bhav उन्हाळ्यामुळे उत्पादनात घट व लग्नसराईसाठी मागणी जास्त असल्याने मोगऱ्याच्या फुलांचा दर दुपटीने वाढून किलोला आठशेपर्यंत पोहोचला आहे. ...

उन्हाळी बाजरी मळणीच्या कामाला सुरवात; यंदा कसा पडतोय उतार? - Marathi News | Summer pearl millet threshing work begins; How is the harvest going this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी बाजरी मळणीच्या कामाला सुरवात; यंदा कसा पडतोय उतार?

दरवर्षी मे महिना आला की, बाजरी पीक काढणीला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी अवकाळी अवकाळी पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली असून, बाजरी पीक परिपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे. ...

दीड महिना झाला तरी बोनस येईना; विदर्भाच्या ४५ हजार शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा - Marathi News | Bonus not received even after one and a half months; 45,000 farmers of Vidarbha waiting for paddy bonus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीड महिना झाला तरी बोनस येईना; विदर्भाच्या ४५ हजार शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा

सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करीत निधीची उशिरा तरतूद केली. याला दीड महिना पूर्ण झाला असला, तरी एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकारने बोनसचा एक रुपयादेखील जमा केला नाही. ...

तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा - Marathi News | Profit of three lakhs in three months; Sambhajirao's success story of modern farming in Karla | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा

Agriculture Success Story : मुदखेड तालुक्यातील निवघा हे गाव प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. याच गावातील एक युवा शेतकरी संभाजी व्यंकटराव भांगे (Sambhaji Vyanktrao Bhange) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत केवळ तीन महिन्यांत विक्रमी उत्पादन घे ...

भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | What is the impact of the India-Pakistan war on banana exports? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर

Banana Export : देशातच नव्हे तर विदेशातही मागणी असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर येथील केळीच्या निर्यातीवर युद्धाचा परिणाम झाला आहे. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; भावात किंचित वाढ - Marathi News | Kanda Bajar Bhav: Onion arrivals in Chakan Market Committee decrease; prices increase slightly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; भावात किंचित वाढ

Chakan Kanda Market चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भावात किंचित वाढ झाली ...

राज्यात 'सीसीआय'ने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी; १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ११ हजार ६६० कोटी रुपयांचे वाटप - Marathi News | CCI procures 1.5 lakh quintals of cotton in the state; Rs 11,660 crore distributed to farmers in 19 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'सीसीआय'ने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी; १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ११ हजार ६६० कोटी रुपयांचे वाटप

CCI Kapus Kharedi : भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून २०२४-२५ या गत हंगामात राज्यातील १२१ शासकीय केंद्रांच्या माध्यमातून तब्बल एकूण १ कोटी ५६ लाख ३९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी ११ हजार ६६० कोटी रुपयांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप कर ...