लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटनाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी - Marathi News | Swatantra Bharat Party, farmers' organization urge Chief Minister Fadnavis to open government procurement center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटनाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी शासकीय कापूस, सोयाबीन, मका आणि तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ...

मंदावलेल्या पान बाजाराला गणपती बाप्पा पावला; 'गौरी गणपती'ने पान उत्पादक शेतकऱ्यांना केले मालामाल - Marathi News | Ganpati Bappa came to the sluggish paan market; 'Gauri Ganpati' made paan farmers rich | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंदावलेल्या पान बाजाराला गणपती बाप्पा पावला; 'गौरी गणपती'ने पान उत्पादक शेतकऱ्यांना केले मालामाल

महाराष्ट्रातील व कर्नाटकातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादक शेतकऱ्यांना गणेश उत्सवा दरम्यान खाऊच्या पानांना मागणी वाढल्याने दर तेजीत गेल्याने गणपती बाप्पा पावला आहे. ...

Ganpati Visarjan Kanda Rates : विसर्जनाच्या दिवशी कांद्याला मिळाला 'एवढा' दर! जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Ganpati Visarjan Kanda Rates: Onion got 'this much' price on the day of Visarjan! Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विसर्जनाच्या दिवशी कांद्याला मिळाला 'एवढा' दर! जाणून घ्या सविस्तर

आज राज्यभर गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असून दुसरीकडे राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती. ...

Tur Bajar Bhav : तूर बाजारभावात चढ-उतार; आवक घटली, दर कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Bajar Bhav : Tur market prices fluctuate; arrivals decrease, read the prices in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर बाजारभावात चढ-उतार; आवक घटली, दर कसे ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Pomegranate: इंदापुरात डाळिंबाला मिळाला विक्रमी दर! ५०१ रूपयांची लागली बोली - Marathi News | Pomegranate fetches record price in Indapur! Bid of Rs. 501 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंदापुरात डाळिंबाला मिळाला विक्रमी दर! ५०१ रूपयांची लागली बोली

प्रति किलोला किमान ९५ ते कमाल ५०१ रुपये दर मिळाला.  ...

Banana Market : दिल्ली-काश्मीरला केळी निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला मिळतोय अर्धाच वाचा सविस्तर - Marathi News | latest news Banana Market : Banana exports to Delhi-Kashmir halted; Farmers are getting only half the compensation Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिल्ली-काश्मीरला केळी निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला मिळतोय अर्धाच वाचा सविस्तर

Banana Market : उत्तर भारतातील पूरस्थितीमुळे विदर्भातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर व पंजाबला जाणारी निर्यात ठप्प झाल्याने बाजारात आवक वाढली आणि भाव अर्ध्यावर आले. (Banana Market) ...

Tur Bajar Bhav : राज्यात तुरीची आवक घटली;सरासरी दर किती मिळाला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur Bajar Bhav : Tur arrivals in the state have decreased; Read in detail what is the average price received | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात तुरीची आवक घटली;सरासरी दर किती मिळाला वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

नवे सोयाबीन पंधरा दिवसांत येणार दर मात्र जमिनीवरच; हमीभावाचे वरातीमागून घोडे - Marathi News | New soybeans will arrive in fifteen days, but prices will be on the ground; minimum support price not active | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवे सोयाबीन पंधरा दिवसांत येणार दर मात्र जमिनीवरच; हमीभावाचे वरातीमागून घोडे

मागील दोन वर्षांत सोयाबीनचा विक्री दर वाढला नाही. हमीभाव तर सोडा, त्याहीपेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री झाली. मात्र, सरकारने हस्तक्षेप केला नाही. ...