hami bhav kharedi शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदी केली जाते. ...
Banana Market : सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, उत्पादन घटले आणि दर कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मेहनत वाया गेली आहे, आणि केळी उत्पादकांचे आर्थिक संकट वाढले आहे. (Banana Market) ...
वन्य प्राण्यांनी पिकाची नासधूस केल्यामुळे झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यावर केदार यांनी यावर पर्याय म्हणून या पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. ...
Moong Market : पावसामुळे मूग उत्पादन घटले, त्यातच आता बाजारात दर मिळेनासा झाला आहे. हमीभाव जाहीर झाला असला तरी बाजारात शेतकऱ्यांच्या मूगाला अर्धेच भाव मिळत आहेत. (Moong Market) ...
Udid Bajar Bhav यावर्षी पावसाने सव्वा महिना गॅप दिल्याने उडदाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. त्यात काढणी सुरू असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने माल डॅमेज झाला. ...
Halad Market : मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची हळदीची आवक हिंगोली मार्केटयार्डात कमी झाली आहे. लिलाव व मोजमापाचे काम त्याच दिवशी होत असल्याने शेतकऱ्यांनी ठरलेल्या दिवशीच हळद आणावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Halad Market) ...
Cotton Market : केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क शून्य करण्याचा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवला आहे. टेक्स्टाईल उद्योगांना याचा फायदा होणार असला तरी, शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडणार आहे. यंदाच्या हंगामात कापसाचे दर हमीभावाव ...