सध्या थंडी पडली असली तरी गाजरांचे उत्पादन चांगले झाले आहे. गुरुवारी पार पडलेल्या बाजारात गाजरांची चांगल्या प्रकारे आवक झाली. मकरसंक्रांती सणावेळी वसा घेण्यासाठी गाजर, ओला हरभरा, ऊस यांचा वापर होत असल्याने या काळात गाजरांची मोठी उलाढाल होत असते. ...
Soybean Market : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. लातूर बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार रुपयांहून अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. (Soybean Market) ...
शासकीय कापूस खरेदी केंद्रावर सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तहसीलदार यांना सहआरोपी करून खटला सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटना, स्वातंत्र्य भारत पक्ष ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज शुक्रवार (दि.२६) डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात ३७६८० क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात ३०५५० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. यांसह राज्यात आज एकुण १,५४,४९९ क्विंटल कांदा आवक होती. ...