लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Soybean Market : दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव; लातूरमध्ये 'इतक्या' रुपयांपर्यंत दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Market: After a long wait, soybean prices; Prices up to 'so many' rupees in Latur Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव; लातूरमध्ये 'इतक्या' रुपयांपर्यंत दर वाचा सविस्तर

Soybean Market : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. लातूर बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार रुपयांहून अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. (Soybean Market) ...

Halad Market : हळद उत्पादकांना दिलासा; वाशिम जिल्ह्यात हळदीचे दर तेजीत वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: Relief for turmeric producers; Turmeric prices are rising in Washim district Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद उत्पादकांना दिलासा; वाशिम जिल्ह्यात हळदीचे दर तेजीत वाचा सविस्तर

Halad Market : वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली असून, प्रतिक्विंटल दर थेट १६ हजार १३० रुपयांवर पोहोचला आहे. ...

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला डिमांड; जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav : Demand for yellow soybeans; Know today's market prices in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिवळ्या सोयाबीनला डिमांड; जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

सोलापूर बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी कांद्याला ३७०० रुपये भाव; वाचा आता काय मिळतोय दर? - Marathi News | Eight days ago, onion was priced at 3700 rupees in Solapur Market Committee; Read what price is being paid now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी कांद्याला ३७०० रुपये भाव; वाचा आता काय मिळतोय दर?

kanda market update श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल ३७०० रुपयाचा दर मिळाला होता. ...

गेल्या वर्षीच्या तुलनेत स्ट्रॉबेरीच्या दरात मोठी वाढ; वाचा किलोला काय मिळतोय दर? - Marathi News | Strawberry prices have increased significantly compared to last year; Read what price is being paid per kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या वर्षीच्या तुलनेत स्ट्रॉबेरीच्या दरात मोठी वाढ; वाचा किलोला काय मिळतोय दर?

strawberry market नाताळ सणामुळे स्ट्रॉबेरीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. ...

बाजारात मेथी आणि कोथिंबीरीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | The arrival of fenugreek and coriander in the market has increased; Read what is the price being offered | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात मेथी आणि कोथिंबीरीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Vegetable Market Rate : मेथी, कोथिंबीर या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुरुवारी (दि. २५) विक्रीला आलेल्या मेथी जुडीला कमीत कमी १ रुपया तर कोथिंबीर जुडीला ५ रुपये इतका निच्चांकी दर मिळाला. ...

आवकेत घट, दर वधारले का? वाचा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Decrease in arrivals, have prices increased? Read today's onion market prices in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवकेत घट, दर वधारले का? वाचा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२५) डिसेंबर रोजी एकूण ७१०६४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९१५१ चिंचवड, ३९३०९ क्विंटल लाल, ३६११ क्विंटल लोकल, ११३७१ क्विंटल पोळ, २६३३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...

तुरी पेक्षा शेंगा खाताहेत अधिक भाव; बाजारात मागणी वाढल्याने दरात तेजी - Marathi News | Legumes are being sold at a higher price than tur; Prices have risen due to increased demand in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरी पेक्षा शेंगा खाताहेत अधिक भाव; बाजारात मागणी वाढल्याने दरात तेजी

ग्रामीण भागातून शहरातील भाजी बाजारात आणि आठवडे बाजारात तुरीच्या शेंगा विक्रीला आल्या आहेत. त्याला शहरवासीयांची पसंती मिळत आहे. बाजारात ८० ते १०० रुपये किलो याप्रमाणे तुरीच्या शेंगांची विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांत तुरीच्या शेंगाचे दर वधारले आहे ...