Tur Bajar Bhav : राज्याच्या तूर बाजारात आज बुधवार (दि.०१) ऑक्टोबर रोजी एकूण ५७९४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४३६३ क्विंटल लाल, ४२ क्विंटल लोकल, २१४ क्विंटल पांढऱ्या वाणांच्या तुरीचा समावेश होता. ...
Dasara Zendu Price Hike: राज्यात अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक घटल्याने झेंडूच्या दराने शंभरी ओलांडली आहे. ...
खरीप हंगामातील उडीदाचे चित्र यंदाही बिकटच दिसत आहे. सध्या बाजारात उडीदाची आवक सुरू झाली आहे, पण दर्जा समाधानकारक नसल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये दर खाली खेचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...