साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदा काढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...
Turmeric Market Rate : राज्यात तसेच देशपातळीवर हळदीच्या बाजारात तेजीचे वातावरण कायम असून, मागील आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली असून, मर्यादित आवक व निर्यात मागणी याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. ...
Tur Market : अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले, पण तुरीला बाजारात चांगला भाव मिळतोय. हिंगोली मोंढ्यात आवक वाढल्याने दररोज खरेदी-विक्री सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Tur Market) ...
शेवगाव तालुक्यात मक्याचे हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झालेले आहे. असे असूनही मका खरेदी रखडली आहे. तहसीलदार दहाडदे यांनी मका खरेदीसाठी गोडाऊनदेखील उपलब्ध करून दिले असून, तसे पत्र जिल्हा पणन अधिकारी यांना दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू होत ...