Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०७) जुलै रोजी एकूण १२७१९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २६९ क्विंटल गज्जर, १०७८५ क्विंटल लाल, ०२ क्विंटल लोकल, ५२८ क्विंटल पांढऱ्या तुरींचा समावेश होता. ...
शेती म्हणजे फक्त कष्ट नव्हे, तर दूरदृष्टी, संशोधन आणि बदल स्वीकारण्याची तयारी हे समीकरण प्रत्यक्षात उतरवणाऱ्या जितेंद्र ऊर्फ दादासाहेब देशमुख यांची आटपाडीतील केळी थेट दुबईच्या बाजारपेठेत झळकत आहेत. ...
सोयाबीन, हरभरा आणि तुरीला इतर व्यापाऱ्यांपेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून दोन वर्षात सव्वा दोन कोटी रुपयांचा माल पाच व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता. परंतु मालाची देयके मागण्यासाठी गेले असताना त्यासाठी नकार देण्यात आला. ...
Flower Market : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फुलांची व हारांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सध्या अपेक्षित पाऊस नसल्यामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. (Flower Market) ...