Maize Market Rate : दिवाळी सणामुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या शेतमालाचे लिलाव बंद आहेत. नरकचतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार (दि.२०) ऑक्टोबर रोजी राज्यभरातील निवडक बाजार समित्यांमध्ये एकूण २०८५ क्विंटल मकाची आवक झाली होती. ...
खरिपातील सोयाबीन बाजारात येत असून अनेक व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच विकण्याची गरज आहे. माल विक्रीनंतर बाजार समितीच्या शिक्क्याची गुलाबी पावती (पक्की पावती) घेणे आवश्यक आह ...
मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी येऊ लागली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१७) हळदीला कमाल १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठाच दिलासा मिळाला आहे. ...