Mirchi Bajar Bhav : रोजच्या स्वयंपाकातील आणि हॉटेलमधील पदार्थांना झणझणीत ठसक्याची चव देणारी लाल मिरची यंदा बाजारात देखील भाव खात आहे. परतीच्या पावसाचा फटका आणि हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...
'व्हॅलेंटाइन्स डे' जवळ येत असतानाच, मावळातील गुलाबाला मागणी वाढली आहे. येथील पॉलीहाऊसमध्ये जानेवारीपासूनच गुलाबाच्या काढणीची आणि पॅकिंगची लगबग सुरू आहे. ...
Soybean Market Rate : राज्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकेत लक्षणीय वाढ नोंदविली गेली आहे. राज्यस्तरावर सोयाबीनची आवक तब्बल ८४.५ टक्क्यांनी वाढली असून, विविध बाजार समित्यांमध्ये पुन्हा एकदा सोयाबीनची रेलचेल वाढताना दिसत आहे. ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.११) फेब्रुवारी रोजी एकूण ३१,४९० क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ६१५ क्विंटल गज्जर, २१ क्विंटल काळी, २०४५२ क्विंटल लाल, ७४० क्विंटल लोकल, ६३९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
पारंपरिक शेतीतील वाढता खर्च, कमी परतावा आणि अनिश्चित हवामान यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. असे असेलतरी अनेक शेतकरी वेगळा प्रयोग, पिके, फळबागा घेऊन आर्थिक समृद्धी निर्माण करतात. ...
ratnagiri hapus market गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हापूसची बाजारात तुरळक प्रमाणात आवक होत आहे. सोमवारी बाजारात दाखल झालेल्या एका डझनाला तब्बल उच्चांकी भाव मिळाला आहे. ...