Harbhara Bajar Bhav : अनुकूल हवामानामुळे यावर्षी हरभऱ्याचे उत्पादनही बऱ्यापैकी चांगले झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खुल्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान सहा हजार रुपये दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ...