खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. तर बटाट्याची आवक वाढूनही भावात स्थिर राहिले. ...
Soybean Market update : एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सोयाबीनच्या दर वाढल्यानेबाजार समितीत आवक वाढली होती. मात्र, सोयाबीनचे दर पुन्हा ४४०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांनी विक्री थांबविल्याचे चित्र आहे. परिणामी, रिसोड बाजार समितीत पाच दिवसांत सोयाबीन ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी भाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. ...
Flower Market : सध्या सर्वत्र लग्नसराईचा धामधुम सुरू आहे. लग्न सोहळा साधा असो की शाही, सजावट, केशरचना आणि पाहुण्यांचे स्वागत या सर्वासाठी फुलांची मागणी अनिवार्य असते. परिणामी, सध्याच्या काळात फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
Agriculture Market Update : राज्यात १ एप्रिलपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, जालना जिल्ह्यात यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...