Lemon Market Rate : तापमानाचा पारा चढू लागल्याने सरबत विक्रेत्यांसह रसवंती गृहे, हॉटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लिंबाचे दर वधारले आहेत. ...
मुस्लीम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, बाजारपेठेत खजुरांचा गोडवा वाढला आहे. रोजा सोडताना (इफ्तारच्या वेळी) खजुराला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने खजुराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
Vegetable Market : बाजारात टोमॅटो आणि वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. वाढत्या पुरवठ्यामुळे उठाव कमी झाला असून शेतकऱ्यांना अत्यल्प भावात माल विकावा लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्याची बाजा ...
राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. ...