Maize Market Rate : राज्यात शेतमाल बाजारात आज सोमवार (दि.२४) नोव्हेंबर रोजी एकूण ३२२९७ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ९८५३ क्विंटल लाल, २१०३ क्विंटल लोकल, ५२०० क्विंटल नं.१, १३९५३ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वांगी, गवार, वाटाणा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, हिरवी मिरची यांची आवक घटली आहे. ...
Soybean Market Yard : बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच या सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. ...
Soybean Market : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक तब्बल ४ हजार क्विंटलपर्यंत वाढली असून भावानेही उंच भरारी घेत ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. (Soybean Market) ...