लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

'सीसीआय'ने कापूस खरेदी बंद केल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी; आणखी वाढू शकतात भाव - Marathi News | Cotton increases market price after CCI stops cotton purchases; prices may rise further | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सीसीआय'ने कापूस खरेदी बंद केल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी; आणखी वाढू शकतात भाव

Kapus Bajar Bhav 'सीसीआय'ने कापूस खरेदी गुंडाळल्यानंतर व बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी येऊ लागली आहे. ...

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर? - Marathi News | Latest News Kanda Bajar Bhav Unhal kanda increased in Nashik district see onion market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 1000 रुपयापासून ते 1325 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. ...

Wheat Market : शरबती आणि लोकल गव्हाचा बाजारात बोलबाला; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market : Sharbati and local wheat demand the market; Read in detail how it is getting the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शरबती आणि लोकल गव्हाचा बाजारात बोलबाला; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Market Update: हरभऱ्याच्या दरात तेजी अन् तुरीला कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Market Update: Harbhara prices rise and how is Turi getting the price? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याच्या दरात तेजी अन् तुरीला कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Market Update: बाजार समित्यांत हरभऱ्याच्या (Harbhara) दरात तेजी आली असतानाच तुरीला (Turi) कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर ...

Kanda Market : 'या' खासगी कांदा मार्केटला विक्री करू नका! शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकवले! - Marathi News | Latest News Don't sell to rameshwer khasgi onion market nashik Farmers' lakhs of rupees stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' खासगी कांदा मार्केटला विक्री करू नका! शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले!

Kanda Market : येथील शेतकऱ्यांनी संबंधित खासगी कांदा मार्केट (Khasgi Kanda Market) विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पैसे परत करण्याची मागणी केली आहे.  ...

Maize Market: नवीन मक्याची आवक बाजारपेठेत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Market: latest News New arrival of maize in the market; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन मक्याची आवक बाजारपेठेत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Maize Market : बाजार समितीत उन्हाळी मक्याची आवक (maize arrival) सुरू झाली आहे. या नवीन मक्याला प्रतिक्विंटल काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

मुंबई बाजार समितीत १ लाख १३ हजार पेट्या आंब्याची आवक; कसा मिळतोय दर? - Marathi News | 1 lakh 13 thousand boxes of mangoes arrive at Mumbai Market Committee; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीत १ लाख १३ हजार पेट्या आंब्याची आवक; कसा मिळतोय दर?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. सोमवारी १ लाख १३ हजार पेट्यांमधून तब्बल २५३ टन आंब्याची आवक झाली आहे. ...

Kanda Bajar Bhav : लासलगावपेक्षा सोलापूर बाजारात लाल कांद्याला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda bajar bhav lal onion getting better price in Solapur market than Lasalgaon Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावपेक्षा सोलापूर बाजारात लाल कांद्याला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : कांदा निर्यात शुल्क हटवूनही सहाव्या दिवशी राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav) जैसे थे आहेत. ...