नवीन तूर बाजारात आली असून दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. शेंगदाणा, मका, सरकी, सरकी ढेप महागले आहेत. सोने-चांदीच्या दरात तेजीची घोडदौड कायम असली तरी गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...
maka kahredi भरडधान्य (मका) खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे मार्केटिंग फेडरेशन, पुणे यांनी कळविलेले आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. ...
सध्या राज्याच्या बऱ्याच शहरांत १०० ते १५० रुपये किलोने मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी चक्क ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मजल मारली आहे. फळबाजारात चांगल्या प्रतीचे सफरचंद १०० ते २०० रुपये किलोपर्यंत आहेत. परंतु, शेवगा यापेक्षाही महाग झाला आहे. ...