लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Maka Kharedi : किमान आधारभूत किमतीवर मका खरेदी सुरू; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Maka Kharedi : Maize procurement starts at minimum support price; Read what price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Kharedi : किमान आधारभूत किमतीवर मका खरेदी सुरू; वाचा काय मिळतोय दर?

डाळिंब पीक हातचे गेले, दुधाला दर नाही म्हणून शेतकऱ्यांनी मका पीक घेण्यासाठी प्राधान्य दिल्यामुळे मक्याचे उत्पादन वाढले आहे. ...

10 हजार कंटेनरद्वारे जळगावातून केळीची विक्रमी निर्यात, अचानक निर्यात कशी वाढली?  - Marathi News | Latest News Record banana export from Jalgaon with 10 thousand containers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :10 हजार कंटेनरद्वारे जळगावातून केळीची विक्रमी निर्यात, अचानक निर्यात कशी वाढली? 

Banana Export : २०२५ या वर्षात जिल्ह्यातून तब्बल १० हजार कंटेनर्सची विक्रमी निर्यात झाली आहे.  ...

Jowar Market : हमीभाव लागू न झाल्याने ज्वारीचे दर दबावात जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest news Jowar Market: Jowar prices under pressure due to non-implementation of guaranteed price, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभाव लागू न झाल्याने ज्वारीचे दर दबावात जाणून घ्या सविस्तर

Jowar Market : ज्वारीच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्चही पडत नाही. हमीभाव ३ हजार ६९९ रुपये असताना प्रत्यक्ष बाजारात ज्वारीला १,५०० ते १,९०० रुपये दर मिळत असल्याने रब्बी पेरणीवर गंभीर परिणाम झाला आहे.(Jowar Market) ...

एकाच दिवशी एकाच गावात 15 लाखांची उलाढाल, तब्बल 20 टन चमेली बोरांची खरेदी - Marathi News | Latest News Turnover of 15 lakhs in a single day in single village, purchase of as many as 20 tons of jasmine berries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकाच दिवशी एकाच गावात 15 लाखांची उलाढाल, तब्बल 20 टन चमेली बोरांची खरेदी

Agriculture News : चाळीसगाव तालुक्यातील चमेली बोरांनी यंदा संक्रांतीपूर्वीच शेतकऱ्यांना 'तीळगूळ' दिला आहे. ...

Soybean Kharedi : ५८ दिवसांत सोयाबीनची केवळ ५.७४ लाख टन खरेदी; उद्दिष्टपूर्ती होणार का? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Kharedi: Only 5.74 lakh tonnes of soybeans purchased in 58 days; Will the target be met? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :५८ दिवसांत सोयाबीनची केवळ ५.७४ लाख टन खरेदी; उद्दिष्टपूर्ती होणार का? वाचा सविस्तर

Soybean Kharedi : सरकारने १९ लाख टन सोयाबीन खरेदीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात खरेदी संथच आहे. नाफेड–एनसीसीएफच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना एमएसपीऐवजी (MSP) नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप होत आहे. (Soybean Kharedi) ...

लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दरात फरक पडला का? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest news Was there change in price of red onion in Lasalgaon kanda market Read today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दरात फरक पडला का? वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज १२ जानेवारी रोजी जवळपास ०१ लाख ३२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...

बेलवाडीच्या शेतकऱ्याच्या कांद्याची करुण गाथा; १.३७ लाखांचा खर्च, अन् हाती आले फक्त ८ हजार - Marathi News | The tragic story of a Belwadi farmer's onion; 1.37 lakhs spent, and only eight thousand were received | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेलवाडीच्या शेतकऱ्याच्या कांद्याची करुण गाथा; १.३७ लाखांचा खर्च, अन् हाती आले फक्त ८ हजार

कर्ज काढून, घाम गाळून पिकवलेला कांदा जेव्हा मातीमोल भावाने विकावा लागतो, तेव्हा बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. ...

कांदा उत्पादकांच्या पसंतीच्या 'या' बाजार समितीत ९४ हजार गोण्यांची आवक; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | 94 thousand onion sacks arrive at 'this' market committee, preferred by onion growers; Read what is the price being paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादकांच्या पसंतीच्या 'या' बाजार समितीत ९४ हजार गोण्यांची आवक; वाचा काय मिळतोय दर?

बाजार समितीच्या आवारात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर कांदा गोण्यांची आवक वाढत चालली आहे. संगमनेर, जुन्नर, शिरूर, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील कांदा उत्पादकांची पारनेरला पसंती दिसत आहे. ...