येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार 'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
बाजार समिती वाशिम FOLLOW Market committee washim, Latest Marathi News
वाशिम : जिल्हयात बाजार समितीच्या आवाराबाहेर खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाला शेष आकारण्यात येवू नये अशी तरतूद असतांना शेतमालावर शेष आकारण्यात येत आहे. ...
प्रशासक मंडळाने २५ व २६ आॅक्टोबर २०१८ रोजी बाजार समितीच्या ४ गोदामांच्या जाहीर लिलावाची नोटिस स्थानिकच्या काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली. ...
अगदी नगण्य दर मिळत असल्याने शेतकरी संकटात असताना शासनाने हमीभावाने खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची तसदी अद्याप घेतली नाही. ...
वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तज्ज्ञ संचालक मंडळाचे अधिकार गोठविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोठविले आहेत. ...
वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतमालाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. ...
राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ४ सप्टेंबरला घेतला आहे. ...
५ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार पूर्ववत झाले. ...
शासनाचा अध्यादेश अद्याप जारी झाला नसल्याने बाजार समितीमधील खरेदी पूर्ववत ठेवण्याच्या सुचना व्यापाºयांना केल्या. तथापि, ही खरेदी ‘नॉन एफएक्यू’ दर्जाच्या नावाखालीच करण्यात येत आहे. ...