Agriculture Market Update : बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी चांगली गर्दी केली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी सरकारने साखरेचा कोटा २३ लाख ५० हजार टन इतका जाहीर केला आहे. ...
लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा गोणी मार्केट बंद करून कांदा ओपन लिलाव सुरू केला आहे. यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे सोमवारपासून (१ सप्टेंबर) प्रथमच भुसार मालाचा ओपन लिलाव सुरू होणार आहे. ...
हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनससीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे. ...
Kartoli farming : आजच्या भागात आपण पाहणार आहोत करटुले लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान, लागवडीची वेळ, पेरणी, लागवड तंत्र, खते, पाणी व्यवस्थापन, परागीभवन व फळधारणेची माहिती. ...
पश्चिम महाराष्ट्रामध्ये, एकात्मिक मूल्य साखळ्यांतर्गत सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांसाठी सहकारी बँकांकडून जी खाजगीक्षेत्रामार्फत गुंतवणूक झाली, तसेच बँकांकडून जो पतपुरवठा केला गेला, त्यामुळेच शेतकऱ्यांना सिंचनाची खात्री तर मिळालीच आणि त्याचसोबत ...