लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्क झुकेरबर्ग

मार्क झुकेरबर्ग

Mark zuckerberg, Latest Marathi News

Facebook, Instagram युजर्सना करता येणार छप्परफाड कमाई; मार्क झुकेरबर्गची घोषणा, जाणून घ्या कसं? - Marathi News | mark zuckerberg shares ways for creators to earn money on facebook and instagram | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook, Instagram युजर्सना करता येणार छप्परफाड कमाई; मार्क झुकेरबर्गची घोषणा, जाणून घ्या कसं?

Facebook, Instagram : फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. यासोबतच या माध्यमातून कमाई करण्याच्या काही पद्धती देखील सांगितल्या आहेत.   ...

COO Sheryl Sandberg Resigne: फेसबुकचा दुसऱ्या क्रमांकाचा बुरुज ढासळला; झकरबर्ग म्हणाले, शेरीलचा राजीनामा म्हणजे एका युगाचा अंत - Marathi News | COO Sheryl Sandberg Resigne: Facebook's second Powerful officer exit; Zuckerberg said resignation was the end of an era | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचा दुसऱ्या क्रमांकाचा बुरुज ढासळला; झकरबर्ग म्हणाले, शेरीलचा राजीनामा एका युगाचा अंत

COO Sheryl Sandberg Resigned: १४ वर्षांपूर्वी मार्कने एका पार्टीमध्ये शेरीलला फेसबुकचे व्हिजन सांगितले होते. या पार्टी मिटिंगने शेरीलचे आयुष्य बदलले. तिने फेसबुक जॉईन केले आणि १४ वर्षांचा काळ कंपनीसाठी दिला. ...

मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात गुन्हा; परवानगीशिवाय FB युजर्सचा डेटा गोळा केल्याचा आरोप  - Marathi News | america dc attorney general sues mark zuckerberg over cambridge analytica scandal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात गुन्हा; परवानगीशिवाय FB युजर्सचा डेटा गोळा केल्याचा आरोप 

Mark Zuckerberg : कोट्यवधी फेसबुक युजर्सच्या डेटाच्या गोपनीयतेच्या उल्लंघनाशी संबंधित हे प्रकरण एक मोठा कॉर्पोरेट आणि राजकीय घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे. ...

मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेची किंमत तब्बल ३ कोटी डॉलर्स!, आतापर्यंतच्या खर्चाची ही यादी पाहा... - Marathi News | Mark Zuckerberg security costs 30 million dollers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेची किंमत तब्बल ३ कोटी डॉलर्स!, आतापर्यंतच्या खर्चाची ही यादी पाहा...

फेसबुकचा (आता मेटा) संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्याचे कुटुंबीय यांच्या सुरक्षेवर त्याची कंपनी किती खर्च करत असेल असा तुमचा अंदाज आहे? ...

Fine on Facebook: आता ब्रिटनमध्ये फेसबुकवर लागला १५ कोटी पौंड्सचा दंड; एक कंपनीही विकावी लागणार - Marathi News | fine on meta facebook in britain authority also ordered meta to sell his one platform called giphy animated advertisement | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता ब्रिटनमध्ये फेसबुकवर लागला १५ कोटी पौंड्सचा दंड; एक कंपनीही विकावी लागणार

Facebook in News: ब्रिटनच्या कॉम्पिटीशन रेग्युलेटरनं मेटाला (Meta) १५ कोटी पौंडांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच एक कंपनी विकण्याचेही आदेश दिलेत. ...

Facebook shares crash: फेसबुकनं एका दिवसात गमावले २०० अब्ज डॉलर्स, भारतावर फोडलं खापर - Marathi News | Facebook shares crash meta loses 200 billion dollars in one day shares 26 percent down blames india data pack price increase airtel reliance jio vodafone idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेसबुकनं एका दिवसात गमावले २०० अब्ज डॉलर्स, भारतावर फोडलं खापर

फेसबुकसाठी गुरूवारचा दिवस हा खराब होता. कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात झाली २६ टक्क्यांची घसरण. ...

Top Billionairs : गौतम अदानींनी अंबानींना टाकलं मागे; बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - Marathi News | Top Billionaires gautam adani richer than reliance industries mukesh ambani top in asia left behind facebook meta mark Zuckerberg amazon jeff bezos on top tesla behind | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे; बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Forbes Real Time Billionaires List: जगभरातील शेअर बाजारात सतत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे प्रमुख अब्जाधीशांच्या (Billionaires) संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे. ...

काय म्हणता...! अदानी अंबानी ठरले अधिक श्रीमंत, Mark Zuckerberg ना टाकलं मागे - Marathi News | reliance industris mukesh ambani gautam adani now richer than meta former facebook mark Zuckerberg Forbes list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :काय म्हणता...! अदानी अंबानी ठरले अधिक श्रीमंत, Mark Zuckerberg ना टाकलं मागे

पाहा काय आहे यामागचं कारण. ...