याआधी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोदींना महान पुरुष संबोधले होते. तसेच भारतात जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी भारतासोबत व्यापारी करार करण्यासाठी उच्छूक असल्याचा सूचक इशारा दिला आहे. ...
सांगलीसह पंढरपूर, विजयपूर भागातही बेदाणा उत्पादन होत असले तरी, विक्रमी उलाढाल सांगलीतूनच होत असते. दरवर्षी यात वाढ होत असतानाच, यंदा मात्र निसर्गाच्या फे-यामुळे बाजारपेठेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. फेसबुकने या नव्या डिझाईनमध्ये लाँच केल्यापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सिग्नेचर ब्लू बॅनर रिमूव्ह करण्यात आला आहे. ...