Mardaani 2 movie, Latest Marathi News
मर्दानी २ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे. यशराज फिल्म्स यांच्यातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती.