Maharashtra Weather Update : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या निरोपाला पावसाची साथ मिळणार आहे. मुंबईत यलो अलर्ट तर रायगड, नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updat ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यातील शेतकरी सलग तीन महिन्यांच्या अतिवृष्टीने हवालदिल झाले आहेत. विभागातील तब्बल ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिके चिखलात मिळाली असून १५ लाख ७८ हजार शेतकरी संकटात सापडले आहेत. (Marathwada Rain Update) ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने ५ सप्टेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर विशेष धोका असून अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण् ...
Soybean Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण ८१३३ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १८ क्विंटल डॅमेज, ८९ क्विंटल हायब्रिड, ५८७३ क्विंटल पिवळा, ९२५ क्विंटल लोकल सोयाबीनचा समावेश होता. ...
शासनाकडून सबसिडी मिळवून देतो तसेच कमी किमतीत शेडनेट उभारून देतो, असे आश्वासन देत खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांची तब्बल ६६ लाख ८० हजार २२९ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
शेतीसाठीच्या खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बियाणं, खते, औषधं, मजुरी आणि यंत्रसामग्री यांचे दर वाढत चालले आहेत. परिणामी शेतीमधून होणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली असता खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येतो आणि शेती परवडेनाशी ...