माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Flood situation in Marathwada & Vidarbha: मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जिल्ह्यांना सोमवारीही अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाक ...
आपल्याकडे आहे त्या शेतीत दररोज उत्पन्न देणारं वाण निवडायचं अन् नोकरदारांच्या पगाराएवढं उत्पन्न काढायचं, असा संकल्प केलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नायगावच्या मनोज श्रीरंग शितोळे यांनी 'नेट हाऊस' मध्ये तब्बल अर्धा किलो वजनाचं एक वांगं उत्पादित करत भरीत व ...
सोमवारी पोळा आणि शनिवारी श्री गणेशाचे आगमन यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची लगबग जालना बाजारात वाढली आहे. गहू आणि सोयाबीन तसेच खाद्यतेलाचे दर सध्या तेजीत असून बाजरी, हरभरा, मूग तसेच सोने-चांदीचे दर घटले आहेत. सोयाबीन आणि मुगाला हमीभावापेक्षा कमी दर ...
विजेच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने लातूर जिल्हावासीयांनी सतर्कता बाळगावी. विशेषत: नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...
राज्यामध्ये रेशीम योजना प्रभावीपणे राबविणेसाठी दिनांक ०१ सप्टेंबर १९९७ रोजी राज्याचे वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. त्यासोबतच सदरील ०१ सप्टेंबर हा दिवस राज्य रेशीम दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. ...
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली. ...
शेती पिकविणे जिकरीचे झाल्याची ओरड होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील दोन युवा शेतकऱ्यांनी दोन एकर शेतात तब्बल ३६ टन सेंद्रिय कोहळ्याचे (काशिफळ) उत्पन्न घेतले आहे. ...