Marathawada Rain Update : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या धुमाकूळानंतर जून-जुलैमध्ये मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाळा सुरू होऊन ५१ दिवस उलटले तरी त्यापैकी तब्बल ३६ दिवस कोरडे गेलेत. उरलेल्या दिवसांतही समाधानकारक पाऊस न झाल्याने मराठवाड्यात ...
Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rain), वादळी वारे आणि विजांच ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२१) रोजी एकूण १६१७० क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १३३०१ क्विंटल लाल, १७५ क्विंटल लोकल, ९५२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला अद्यापही गंगाखेड तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह लघु, प्रकल्पासह माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्प धरणासह तालुक्यातील ६ लघु व सिंचन तलावातील पाणीपातळी खालावत आहे. ...
Agriculture Market Rate Update : मागील वर्षीच्या रब्बी हंगामात करडीचा पेरा कमी झाला होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले; परंतु करडीच्या तेलाला मागणी वाढल्याने व बाजारात करडीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची चाहूल लागली असली तरी यंदा तो वादळी वाऱ्यांसह येणार आहे.पुढील काही दिवसात नांदेड, लातूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि ताशी ३०–४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ( ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसणार आहे. हवामान खात्याने कोकण, उत्तर कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविली आहे. पुणे, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा ...